Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात मागील 24 तासांत आढळले 55,411 नवे कोरोना रुग्ण तर 309 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात मागील 24 तासांत 309 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 57,638 वर पोहोचला आहे.

Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

महाराष्ट्रात मागील 24 तासांत 55,411 नवे कोरोना रुग्ण आढळले असून एकूण कोरोना बाधितांची संख्या 33 लाख 43 हजार 951 वर पोहोचली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement