Covid-19 Update in Maharashtra: राज्यात आज 4,797 नव्या कोरोनाबाधितांची भर; 130 मृतांची नोंद

राज्यात आज 4,797 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून 130 मृतांची नोंद झाली आहे. तर 3,710 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Coronavirus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

राज्यात आज 4,797 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून 130 मृतांची नोंद झाली आहे. तर 3,710 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

सक्रीय रुग्ण: 64,219

कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या: 61,89,933

मृतांचा आकडा: 1,35,039

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement