Coronavirus in Maharashtra: राज्यात आज 25,681 नवे कोरोना रुग्ण; 70 मृतांची नोंद

मागील 24 तासांत राज्यात आज 25,681 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 70 मृतांची नोंद झाली आहे. 14,400 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Coronavirus (Photo Credits: Twitter)

मागील 24 तासांत राज्यात आज 25,681 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 70 मृतांची नोंद झाली आहे. 14,400 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

एकूण रुग्णसंख्या: 24,22,021

कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या: 21,89,965

मृतांचा आकडा: 53,208

सक्रीय रुग्ण: 1,77,560

Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement