Covid-19 Update in Maharashtra: राज्यात आज 1410 नव्या कोरोना रुग्णांचे निदान; 18 रुग्णांनी गमावले प्राण

राज्यात एकूण 66,02,961 जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी 1,40,016 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 64,35,439 रुग्ण कोरोनातून पूर्णपणे बरे झाले आहेत.

Coronavirus (Photo Credits: Pixabay)

राज्यात आज 1410 नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले असून 18 रुग्णांनी प्राण गमावले आहेत. तर 1520 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 23,894 सक्रीय रुग्ण आहेत.

राज्यातील आजची कोरोना आकडेवारी:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement