राज्यात आज 1410 नव्या कोरोना रुग्णांचे निदान झाले असून 18 रुग्णांनी प्राण गमावले आहेत. तर 1520 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 23,894 सक्रीय रुग्ण आहेत.
राज्यातील आजची कोरोना आकडेवारी:
Maharashtra reports 1410 new #COVID19, 1520 recoveries and 18 deaths in the last 24 hours.
Total cases 66,02,961
Total recoveries 64,35,439
Death toll 1,40,016
Active cases 23,894 pic.twitter.com/JFYmAUholt
— ANI (@ANI) October 24, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)