Maharashtra Religious Places Reopen: राज्य सरकारचा मोठा निर्णय! नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे खुली होणार
नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे खुली करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्व प्रार्थनास्थळे खुली करण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र भक्तांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, जंतुनाशकांचा वापर यांसारख्या नियमांचे पालन करणे अनिवार्य असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
पहा ट्विट:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Pune Covid-19 Cases: पुण्यात आढळला यावर्षीचा पहिला कोविड-19 रुग्ण; 87 वर्षीय वृद्धाची चाचणी पॉझिटिव्ह, राष्ट्रीय पातळीवर परिस्थिती चिंताजनक नाही
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Advertisement
Advertisement
Advertisement