Covid-19 Update in Maharashtra: राज्यात आज 12,557 नव्या कोरोनाबाधितांची भर; 233 मृतांची नोंद

राज्यात आज 12,557 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून 233 मृतांची नोंद झाली आहे. तर 14,433 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

Coronavirus (Photo Credits: Pixabay)

राज्यात आज 12,557 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून 233 मृतांची नोंद झाली आहे. तर 14,433 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट 95.05% इतका आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement