Maharashtra Rains: अतिवृष्टीमुळे रेल्वे वाहतुकीत मोठे बदल; 48 ट्रेन्स पूर्णपणे रद्द

अतिवृष्टी आणि पाणी साचल्यामुळे महाराष्ट्रातील 33 ट्रेन्सचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तर 51 ट्रेन्स अर्ध्या वाटेवर रद्द करण्यात आल्या असून 48 ट्रेन्स पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.

Indian Railway (Photo Credits-Pixabay)

अतिवृष्टी आणि पाणी साचल्यामुळे महाराष्ट्रातील 33 ट्रेन्सचे मार्ग बदलण्यात आले आहेत. तर 51 ट्रेन्स अर्ध्या वाटेवर रद्द करण्यात आल्या असून 48 ट्रेन्स पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. तसंच 14 ट्रेन्सचे सुरुवातीचे स्टेशन बदलण्यात आले आहे. रेल्वे रुळावर साचलेल्या पाण्यामुळे मध्य रेल्वेने हा निर्णय घेतला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement