Maharashtra Rain Update: राज्यात 1 नोव्हेंबर पासून पुढच्या 5 दिवसात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता; IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर अशा जिल्ह्यांमध्ये दोन नोव्हेंबरपासून हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे
राज्यामध्ये ऐन दिवाळीत मुसळधार पावसाची शक्यता आहे. आयएमडी (IMD) ने आज दिलेल्या अंदाजानुसार राज्यात 1 नोव्हेंबर पासून पुढच्या 5 दिवसात मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. दक्षिण कोकण, पुणेसहीत मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागात भावासाची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर अशा जिल्ह्यांमध्ये दोन नोव्हेंबरपासून हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घेत शेतीची कामं करावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
TATA IPL Points Table 2025 Update: दिल्ली कॅपिटल्सला हरवून गुजरात टायटन्स प्लेऑफमध्ये दाखल, इंडियन प्रीमियर लीगचे अपडेटेड पॉइंट्स टेबल पहा
Advertisement
Advertisement
Advertisement