आव्हानात्मक परिस्थितीतही शेती, उद्योग-गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राने स्वतःला आघाडीवर ठेवले - मुख्यमंत्री

Uddhav Thackeray (Photo Credit: Twitter)

दोन वर्ष देशावर कोरोनाचे संकट होते. या आव्हानात्मक परिस्थितीतही शेती, उद्योग-गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राने स्वतःला आघाडीवर ठेवले. शिवभोजनसारखी थाळी मोफत देऊन दुर्बल, असंघटित वर्गाला आर्थिक सहाय्य करून सामाजिक भान ठेवले व महाराष्ट्राची परंपरा कायम ठेवली. असे मुख्यंमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement