Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष घटनापीठाकडे, 25 ऑगस्टला होणार फैसला

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी गुरुवारी म्हणजे 25 ऑगस्ट रोजी होणार आहे.

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष घटनापीठाकडे, 25 ऑगस्टला होणार फैसला
Eknath Shinde vs Uddhav Thackeray | (Photo Credit: Archived, edited, representative images)

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष (Maharashtra Political Crisis) आता घटनापीठाकडे गेला आहे. या प्रकरणातील पुढील सुनावणी गुरुवारी म्हणजे 25 ऑगस्ट रोजी होणार आहे. तरी या सुनावणी दरम्यान निवडणूक आयोगासमोर प्रलंबित असणाऱ्या मुद्यांबाबत सर्वोच्च न्यायालय (Supreme court) महत्त्वाचे निर्देश  देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Aug 23, 2022 01:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).