Satara: सातारा जिल्ह्यात गारांचा पाऊस; आंबा, द्राक्षे अशा फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान (Watch Video)

सातारा जिल्ह्यात गेले तीन दिवस पावसाने हजेरी लावली आहे. आज जिल्ह्यात गारांचा मुसळधार पाऊस झाला.

Maharashtra Rain Update | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

सातारा जिल्ह्यात गेले तीन दिवस पावसाने हजेरी लावली आहे. आज जिल्ह्यात गारांचा मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे आंबा, द्राक्षे अशा फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सातारा, नंदुरबार, धुळे, जालना, पुणे आणि जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असून, येथील स्थानिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement