Maharashtra Monsoon: सीएम उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली मान्सूनपूर्व आढावा बैठक; घेतली नियोजनाची माहिती

मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडून त्यांनी केलेल्या नियोजनाची माहिती घेतली

CM Uddhav Thackeray | (Photo Credits: Facebook)

या वर्षीचा मान्सून 16 मे रोजी अंदमानमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर तो 29 मे रोजी केरळमध्ये दाखल झाला. त्यामुळे आता राज्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. महाराष्ट्रात 6 ते 10 जून या काळात मान्सून हजेरी लावेल असा अंदाज वर्तविला आहे. अशात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मान्सूनपूर्व आढावा बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडून त्यांनी केलेल्या नियोजनाची माहिती घेतली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement