महाराष्ट्र सरकारने 'या' ठिकाणांहून महाराष्ट्रात प्रवेश करणा-यांना नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी असणे केले बंधनकारक
महाराष्ट्र सरकारने गोवा, केरळ, गुजरात, राजस्थान, दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंड ला संवेदनशील ठिकाणे म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे या ठिकाणांहून महाराष्ट्रात प्रवेश करणा-यांची प्रवासापूर्वी 48 तासांच्या आत नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी असणे बंधनकारक केले आहे.

Maharashtra govt declares Kerala, Goa, Rajasthan, Gujarat, Delhi-NCR, & Uttarakhand as 'Places of Sensitive Origin'; passengers travelling from these places will need negative RT-PCR test report within 48 hours of the travel to enter Maharashtra pic.twitter.com/m8zNug4yRE
— ANI (@ANI) April 18, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 18, 2021 11:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).