Maharashtra Exit Poll 2024 Results: TV9 Marathi वर पहा मतदारांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने? एक्झिट पोल अंदाज काय सांगतात

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकीमध्ये 6 प्रमुख पक्षांमध्ये या लढत होत आहे.

Maharashtra Exit Poll 2024 Results: TV9 Marathi वर पहा मतदारांचा कौल नेमका कुणाच्या बाजूने? एक्झिट पोल अंदाज काय सांगतात
Exit Polls 2024 | File Image

महाराष्ट्रात आजच्या विधानसभा निवडणूकीच्या मतदानानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर येनार आहेत. या एक्झिट पोल मध्ये मतदारांनी कोणत्या पक्षाच्या पारड्यात आपल्या मतांचं दान टाकलं आहे याचा अंदाज समोर येणार आहे. या निवडणूकीत पहिल्यांदाच 6 प्रमुख पक्ष एकमेकांसमोर ठाकले आहेत. महायुती, महाविकास आघाडी सोबतच मनसे या निवडणूकीमध्ये काय भूमिका बजावतोय याकडेही अनेकांचे लक्ष लागले आहे. आज एक्झिट पोल नंतर अंतिम निकाल 23 नोव्हेंबर दिवशी जाहीर केले जाणार आहेत.

पहा टीव्ही 9 मराठी वर एक्झिट पोल

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 20, 2024 04:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).