मुंबई मध्ये Kalina Campus च्या IT Park मध्ये लहान मुलांसाठी कोविड हॉस्पिटल चं CM Uddhav Thackeray च्या हस्ते उद्घाटन

मुंबई मध्ये Kalina Campus च्या IT Park मध्ये लहान मुलांसाठी कोविड हॉस्पिटल चं CM Uddhav Thackeray च्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे.

COVID Center For KIDs | PC: Instagram

मुंबई मध्ये Kalina Campus च्या IT Park मध्ये लहान मुलांसाठी कोविड हॉस्पिटल चं CM Uddhav Thackeray च्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी त्यांनी  राजकीय पक्ष, समाजिक कार्यक्रम यांच्यामार्फत होणार्‍या अनावश्यक गर्दीला टाळण्याचं आवाहन केले आहे.

असं आहे कोविड सेंटर

 

View this post on Instagram

 

A post shared by Chief Minister’s Office (@cmomaharashtra_)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)