Maharashtra Cabinet Expansion Live Streaming On Abp Majha: शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार एबीपी माझा वर इथे पहा लाईव्ह!

शिंदे गट आणि भाजपा यांच्याकडून राजभवनावर आज 18 मंत्री पहिल्या टप्प्यात शपथ घेणार आहेत.

Maharashtra Cabinet Expansion Live Streaming On Abp Majha: शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार एबीपी माझा वर इथे पहा लाईव्ह!
Eknath Shinde, Devendra Fadnavis | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

महाराष्ट्रात सत्तांतर झाले आणि शिंदे-फडणवीस यांच्या सरकारनंतर आता 40 दिवसांनी आज (9 ऑगस्ट) पहिल्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदे गट आणि भाजपा मध्ये समसमान मंत्रिपदं वाटप होणार आहे. एकूण 18 जणांचा शपथविधी राजभवनामध्ये सकाळी 11 वाजता पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यांत अनुभवी आणि ज्येष्ठ मंत्र्यांचा समावेश होणार आहे.  या मंत्रिमंडळाचा विस्तार युट्युब, ट्वीटर सारख्या सोशल मीडीया प्लॅटफॉर्म वर आणि टेलिव्हिजन वर देखील पाहता येणार आहे. त्यापैकी एबीपी माझाची लिंक पहा इथे -

मंत्रिमंडळ विस्तार एबीपी माझा वर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Advertisement


Advertisement
Advertisement
Share Us
Advertisement