Maharashtra Board SSC Result 2022 On abpmajha: यंदा 10वीचा निकाल mahresult.nic.in बरोबर mh10.abpmajha.com वरही चेक करता येणार; असे पहा मार्क्स!

यंदा शिक्षण मंडळाकडून दहावीचा निकाल पाहण्यासाठी mahresult.nic.in, mh10.abpmajha.com सह 7 वेबसाईट्स सज्ज आहेत.

SSC Result 2022 | File Image

महाराष्ट्र राज्याचा दहावीचा निकाल यंदा 96.94% लागला आहे. कोकण अव्वल तर नाशिक विभागाचा निकाल सर्वात कमी आहे. या निकालानंतर आता तुमच्या मनात तुम्हांला नेमके किती गुण मिळाले आहेत. एकूण टक्केवारी किती आहे? याची उत्सुकता वाढली असेल मग तुमचा निकाल या सात वेबसाईट्सवर पाहण्यासाठी शालेय शिक्षण मंडळाने खुल्या केल्या आहेत. त्यापैकी एबीपी माझा वर निकाल पहायचा असल्यास mh10.abpmajha.com ला भेट द्या आणि  हा निकाल पाहण्यासाठी  आईचं नाव आणि रोल नंबर एंटर करा.

वर्षा गायकवाड ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement