Mahant Sunil Maharaj Join Shivsena: संजय राठोड यांना धक्का; बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांचा ठाकरे गटात प्रवेश

आज सुनील महाराज यांच्यासह बंजारा समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

Mahant Sunil Maharaj Join Shivsena (PC - Twitter)

Mahant Sunil Maharaj Join Shivsena: पोहरादेवीचे बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज (Mahant Sunil Maharaj) यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे. सुनील महाराज यांच्या शिवसेना प्रवेशामुळे मंत्री संजय राठोड यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, आज सुनील महाराज यांच्यासह बंजारा समाजाच्या अनेक कार्यकर्त्यांनी मातोश्रीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी महंत सुनील महाराज यांनी सांगितलं की, नवरात्रोत्सवात मोठा निर्णय घेणार असल्याचे याअगोदर जाहीर केलं होतं. आज शिवसेनेत प्रवेश केला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now