Loudspeaker Row In Maharashtra: नाशिक मध्ये Deepak Pandey यांचे भोंग्यांबाबतचे आदेश Jayant Naiknavare या नव्या पोलिस आयुक्तांकडून मागे
Deepak Pandey यांनी परवानगी असलेले भोंगेच वाजतील तसेच अजानच्या आधी आणि नंतर 15 मिनिटं हनुमान चालिसेला परवानगी नसेल असे अनेक नियम लागू केले होते.
नाशिक मध्ये काही दिवसांपूर्वी Deepak Pandey यांनी भोंग्यांबाबत दिलेले आदेश Jayant Naiknavare या नव्या पोलिस आयुक्तांकडून मागे घेण्यात आले आहेत. नाईकनवरे यांच्या माहितीनुसार, राज्य सरकारचेच आदेश सर्वांसाठी लागू राहणार आहेत. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाची नियमावली असताना अन्य नियमावलींची गरज नसेल.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात पुढील 3-4 दिवसांसाठी हवामानात मोठे बदल; अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज
KKR vs CSK T20 Stats In TATA IPL: कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांची एकमेकांविरुद्ध अशी आहे कामगिरी; दोन्ही संघांचे हेड टू हेड रेकॉर्ड पहा
World’s 10 Best Hotels in 2025: यंदासाठी जगातील 10 सर्वोत्तम हॉटेल्सच्या यादीत दोन भारतीय ठिकाणांचा समावेश; Tripadvisor ने जारी केली यादी, पहा
Operation Sindoor नंतर भारतीय विमान कंपन्या सावध पवित्र्यात; 'या' ठिकाणची विमानतळ केली बंद
Advertisement
Advertisement
Advertisement