Parbhani Lockdown: आज रात्री 12 पासून परभणी मध्ये लॉकडाऊन

आज रात्री 12 पासून परभणी मध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे.

Lockdown (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोरोना बाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आज रात्री 12 पासून परभणी मध्ये लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. सोमवार. 15 मार्च सकाळी 6 वाजेपर्यंत लॉकडाऊन असेल. परभणी आणि शेजारील जिल्ह्यांमधील लोकांना सहकार्य करण्याचे आवाहन नवाब मलिक यांनी केले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement