Konkan MHADA Lottery 2023 Result Live streaming: म्हाडा कोकण विभागाच्या 4,640 घरांसाठी आज सोडत; इथे पहा थेट प्रक्षेपण (Watch Video)
ठाण्याच्या काशिनाथ घाणेकर सभागृहामध्ये या म्हाडा कोकण विभागाच्या घरांंच्या सोडतीचं आयोजन करण्यात आलं आहे.
म्हाडा कोकण विभागाच्या 4,640 घरांसाठी आज सोडत जाहीर केली जाणार आहे. सकाळी 10 पासून भाग्यवान विजेत्यांची नावं जाहीर करण्यास सुरूवात होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोडत जाहीर करण्यास सुरूवात होईल. ठाणे शहर-जिल्हा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील घरांसाठी ही सोडत आहे. ठाण्याच्या काशिनाथ घाणेकर सभागृहामध्ये या सोडतीचं आयोजन करण्यात आलं आहे. घरांसोबतच 14 भूखंडांचाही त्यामध्ये समावेश आहे. Mumbai MHADA Lottery 2023: मे महिन्याच्या अखेरीस म्हाडा मुंबईच्या घरांसाठी सोडत जाहीर होण्याची शक्यता .
पहा थेट प्रक्षेपण
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Maharashtra Lottery Result: सागरलक्ष्मी, महा.गजलक्ष्मी सोम, गणेशलक्ष्मी भाग्यलक्ष्मी, महा. सह्याद्री धनलक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement