कोल्हापूर येतील जोतिबा डोंगरावरील श्री क्षेत्र जोतिबा मंदिरात (Jotiba Temple) मानाचा समलजाल जाणारा अश्व (Horse) हारदा, जि. देवासा मध्यप्रदेशातून आज डोंगरावर जोतीबाचरणी दाखल झाला. श्रीमंत हिम्मतबहाद्दर चव्हाण सरकार निगवे दुमाला यांच्या वतीने हा अश्व ने श्री नाथ चरणी अर्पण करण्यात आला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)