Param Bir Singh यांना तिसर्‍यांदा गैरहजेरी बाबत Justice Chandival Inquiry Commission कडून 25 हजारांचा दंड; पुढील सुनावणी 30 ऑगस्टला

माही गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वकिलांकडून सिंग याच्या हजेरीबाबत वॉरंट काढण्याची देखील मागणी करण्यात आली आहे.

Param Bir Singh | (Photo Credits-ANI)

Param Bir Singh यांना तिसर्‍यांदा गैरहजेरी बाबत Justice Chandival Inquiry Commission कडून 25  हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे आता पुढील सुनावणी 30 ऑगस्टला  होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement