Mira Bhayandar मध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा मुंबई पोलिस सहआयुक्तांना मध्यरात्री कॉल; पोलिस यंत्रणा अलर्ट वर

Call | Pixabay.com

Mira Bhayandar मध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा मुंबई पोलिस सहआयुक्तांना मध्यरात्री 2 वाजता  कॉल आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.  पोलिस यंत्रणा अलर्ट वर असून या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. नक्की वाचा: Google Pune Office मध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा धमकीचा खोटा कॉल; Hyderabad मधून एकाला अटक.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)