महाराष्ट्राचा सुपुत्र Dr Kiran Mahale ची ऑस्ट्रेलिया मध्ये मोठी कामगिरी; टाकाऊ अन्नातून इंधननिर्मिती करत इंधन टंचाईवर दिला नवा पर्यावरणपूरक पर्याय!

किरण महाले ने University of Southern Queensland मधून पीएचडी केली आहे.

Dr Kiran Mahale| PC: Twitter @AusHCIndia

भारतीय वंशाचा ऑस्ट्रेलिया मधील बायोटेक्नॉलॉजिस्ट Dr Kiran Mahale  याने टाकाऊ अन्नातून  इंधननिर्मितीचा प्रयोग यशस्वी केला आहे. सध्या जगभरात  इंधन हे मर्यादीत स्वरूपात असल्याने त्याचे दर दिवसाला वाढत आहेत. या इंधन टंचाईवर पर्यावरण पुरक नवा पर्याय हा टाकाऊपासून टिकाऊ प्रयोग आहे. अन्नातील फर्मेंटेबल शुगर इथेनॉल मध्ये मिसळली आणि त्याचा वापर पेट्रोल मध्ये करण्यात आला आहे. दरम्यान  किरण महाले ने University of Southern Queensland मधून पीएचडी केली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now