Share Market Update: Sensex, Nifty शेअर बाजार उघडतानाच विक्रमी उच्चाकांवर

सेन्सेक्स ने 67,600 पार केला आहेआणि निफ्टी 20,100 च्या वर गेला आहे.

Representational Image (Credits: Wikimedia Commons)

Sensex, Nifty शेअर बाजार उघडतानाच विक्रमी उच्चाकांवर असलेली आज पहायला मिळाली आहे. सेन्सेक्स ने  67,600 पार केला आहेआणि निफ्टी 20,100 च्या वर उघडलेल्या स्थितीत आहे आणि विक्रमी उच्चांकांमुळे  सर्व क्षेत्रांना सुरुवातीला फायदा होत  आहे. गुंतवणूकदारांमध्ये आज आनंदाचा दिवस आहे.

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement