India Mumbai Meet: ममता बॅनर्जी यांनी ग्रँड हयात हॉटेलमध्ये कुमकुम लावण्यास दिला नकार, व्हिडिओ व्हायरल

ममाता बॅनर्जी यांनी स्वागताच्या वेळीस कुम कुम लावण्यास नकार दिलाय या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Mamta banerjee

India Mumbai Meet: मुंबईत काल  इंडियाची तिसरी बैठक पार पडली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, इंडिया (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स) ब्लॉकच्या तिसर्‍या बैठकीसाठी मुंबईत दाखल झाल्या. मुंबईतील  सांताक्रुझ येथील ग्रँड हयात हॉटेलमध्ये प्रवेश करताना ममाता बॅनर्जी यांनी स्वागताच्या वेळीस कुम कुम  लावण्यास नकार दिलाय या घटनेचा व्हिडिओ  सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now