Corona Virus Update: गेल्या 24 तासांत 63 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

(Photo Credit - Pixabay)

गेल्या 24 तासांत 63 पोलिस कर्मचाऱ्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून एकाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण 127 जवानांचा मृत्यू झाला आहे. तर सक्रिय सध्या 1,333 प्रकरणे आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement