Mumbai Corona Update: मुंबईमध्ये गेल्या 24 तासांत 465 जणांना कोरोनाची लागण, तर दिवसभरात 5 रुग्णांचा मृत्यू

मुंबईमध्ये गेल्या 24 तासांत 465 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एकूण 462 बाधित कोरोनामुक्त झाली आहे.

Coronavirus | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

मुंबईमध्ये गेल्या 24 तासांत 465 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एकूण 462 बाधित कोरोनामुक्त झाली आहे. दर दिवसभरात एकूण 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 4356 जणांवर उपचार सुरू आहेत.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement