सोलापूरमध्ये पोलिसांनी जप्त केला 930 पोती गुटखा व सुगंधी तंबाखू

सोलापूर तालुका पोलिसांनी दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Solapur police seized 930 bags of gutkha (PC - Twitter)

सोलापूर तालुका पोलिसांनी शनिवारी पाकणी येथे 930 पोती गुटखा व सुगंधी तंबाखू पकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement