Maharashtra Weather Forecast: दक्षिण कोकणात वीजांसह पावसाचा अंदाज

दक्षिण कोकणात 15, 16 ऑक्टोबरला तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे

Rain | Representational image (Photo Credits: pxhere)

महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असला तरीही अधूनमधून सरी बरसत आहेत.  आज हवामान खात्याच्या अंदाजानुसार दक्षिण कोकणात 15, 16 ऑक्टोबरला तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.अन्यत्र हवामान कोरडं राहील. Weather Update: देशात 'या' ठिकाणी पावसाची शक्यता, महाराष्ट्रात पुढील 48 असं राहिल वातावरण .

पहा ट्वीट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement