मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाण्याची गुणवत्ता खालावली असल्याचे छायाचित्र दिशाभूल करणारे - BMC

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाण्याची गुणवत्ता खालावली असल्याचे समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे.

BMC (File Image)

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाण्याची गुणवत्ता खालावली असल्याचे समाज माध्यमांवर प्रसारित होत आहे. यावर बीएमसीने मुंबईकरांना आवाहन केले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाण्याची गुणवत्ता खालावली असल्याचे समाज माध्यमांवर प्रसारित होत असलेले छायाचित्र व माहिती दिशाभूल करणारी आहे. मुंबईला शुद्धीकरण करून पाणीपुरवठा करण्यात येतो. नागरिकांनी कृपया दिशाभूल करणा-या संदेशांवर विश्वास ठेवू नये व ते अग्रेषित करू नये, असे बीएमसीने सांगितले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement