नारायण राणे यांना 'अधिश' बंगल्यात नव्या कंस्ट्रकशनला Bombay High Court ने नकार दिला आहे तर BMC ला देखील कायदेशीर कारवाई करण्याला अटकाव घातला आहे. कोर्टाने बीएमसीला 2 आठवड्यात उत्तर देण्यास सांगितले आहे. तर पालिकेच्या प्रतिसादानंतर एका आठवड्यात राणेंनी देखील प्रतिसाद देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पहा ट्वीट
Illegal bungalow construction case | Bombay High Court asks BMC to file a reply within 2 weeks, also tells BMC to not take any legal action against Union Minister Narayan Rane. HC also tells Rane to not have any new construction. Rane to file reply within a week after BMC's reply pic.twitter.com/cmFsnoaATv
— ANI (@ANI) July 25, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)