Gadchiroli Encounter: 'आमच्या पोलिसांचा मला अभिमान आहे', गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांनी केलेल्या कारवाईची गृहमंत्री यांच्याकडून प्रशंसा
महाराष्ट्र पोलिसांच्या C-60 तुकडीने 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलिसानं बद्दल प्रशंसा केली आहे.
गडचिरोलीच्या (Gadchiroli) जंगलात पोलीस (Police) आणि नक्षलवाद्यांमध्ये (Naxalites) झालेल्या चकमकीत पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या चकमकीत महाराष्ट्र पोलिसांच्या C-60 तुकडीने 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलिसानं बद्दल प्रशंसा केली आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Sharad Pawar Criticizes Sanjay Raut: 'ऑपरेशन सिंदूर'; संजय राऊत यांच्या विधानावर शरद पवार यांना टोला, म्हणाले 'देशाच्या मुद्द्यावर स्थानिक राजकारण नको'
Police Constable Rapes Married Woman: नाशिकमध्ये पोलीस कॉन्स्टेबलचा विवाहित महिलेवर बलात्कार; पीडितेला जीवे मारण्याची धमकी, आरोपीला अटक
Retired ACP Rajkumar Gaikwad Dies of Heart Attack: सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग करताना निवृत्त एसीपी राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Advertisement
Advertisement
Advertisement