Azadi Ki Rail Gadi Aur Stations: आझादी की रेल गाडी और स्टेशन कार्यक्रमात ऐतिहासिक पंजाब मेलला दाखवला हिरवा झेंडा

आझादी का अमृत महोत्सव' अंतर्गत स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ, रेल्वे मंत्रालय 'आझादी की रेल गाडी और स्टेशन' कार्यक्रम साजरा करत आहे.

Azadi Ki Rail Gadi Aur Stations

आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या स्मरणार्थ, रेल्वे मंत्रालय 'आझादी की रेल गाडी और स्टेशन' कार्यक्रम साजरा करत आहे. अनंत लक्ष्मण गुरव आणि मोतीलाल शंकर घोंगडे, दोन्ही स्वातंत्र्यसैनिक आणि आणखी 7 स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबांनी, अनिल कुमार लाहोटी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे, शलभ गोयल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, मुंबई विभाग यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक पंजाब मेलला हिरवा झेंडा दाखवला. या कार्यक्रमादरम्यान दोन्ही स्वातंत्र्यसैनिकांसह आणखी 7 स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीयांचाही सत्कार करण्यात आला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now