Navi Mumbai Rain Update: नवी मुंबईतही जोरदार पाऊस, उलवे रोडवर मोठ्या प्रमाणात साचले पाणी

मुंबई आणि ठाण्यासोबतच सोमवारी नवी मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने अनेक रस्ते आणि अंडरपासवर पाणी साचले.

Navi Mumbai Rain

मुंबई आणि ठाण्यासोबतच सोमवारी नवी मुंबईत मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने अनेक रस्ते आणि अंडरपासवर पाणी साचले. पावसामुळे सायन-पनवेल रस्त्यावरही दृश्यमानता कमी झाली. नवी मुंबईतील उलवे रोडवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement