Monsoon rain Update's in Vidarbha: विदर्भात मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी पूरस्थिती

त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रामुख्याने वर्धा आणि गडचिरोली जिल्हयात अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे.

Monsoon | (Photo Credit - Twitter)

विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रामुख्याने वर्धा आणि गडचिरोली जिल्हयात अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)