Maharashtra Rain Update: महाबळेश्वरात जोरदार पावसाच्या हजेरीनंतर आता पाऊसाने घेतली विश्रांती

Representational Image | (Photo Credits: PTI)

महाराष्ट्रात पावसाचा वेग कायम आहे. या सतच्या पडणाऱ्या पावसामुळे जगजीनव विस्कळीत झाली आहे. मागील 24 तासांत महाबळेश्वरमध्ये 594.4 मीमी पावसाची नोंद झाली आहे. वादळी वाऱ्यासह पाऊसाने जोरदार हजेरी लावली होती. गेल्या दिवसापासून पडणाऱ्या पावसाने आता विश्रांती घेतली आहे. अशी माहिती के एस होसालीकर यांनी दिली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement