Fresh Guidelines For Sealing of Buildings in Mumbai: इमारत किंवा विंग सील करण्यासाठी एकूण फ्लॅट्समध्ये किमान 10 कोरोना रूग्ण आवश्यक; बीएमसी ची नवी नियमावली

मुंबईमध्ये वाढती कोरोना रूग्णसंख्या पाहता बीएमसी कडून काल इमारत सील करण्याबाबत नवी नियमावली जारी झाली होती पण आज त्यामध्ये थोडे बदल झाले आहे.

The BrihanMumbai Municipal Corporation (BMC) (Photo Credits: Facebook)

मुंबईमध्ये वाढती कोरोना रूग्णसंख्या पाहता बीएमसी कडून काल इमारत सील करण्याबाबत नवी नियमावली जारी झाली होती पण आज त्यामध्ये थोडे बदल झाले आहे. एका इमारतीमध्ये किंवा विंग मध्ये 20% रूग्ण असल्यास इमारत सील केली जाऊ शकते पण त्याकरितादेखील  एकूण फ्लॅट्समध्ये किमान 10 कोरोना रूग्ण आवश्यक आहेत असे बीएमसीने स्पष्ट केले आहे.

ANI Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement