Flood in Maharashtra: मराठवाडा, विदर्भा मध्ये ओला दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत मिळणं गरजेचे; देवेंद्र फडणवीस यांची मागणी
गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामध्ये मागील काही दिवसांत पडलेल्या पावसात मराठवाडा आणि विदर्भ मधील शेतकर्यांचं मोठं नुकसान झालं आहे. हातातोंडाशी आलेली अनेक पीक वाया गेली आहेत.
मराठवाडा, विदर्भा मध्ये ओला दुष्काळग्रस्तांना तातडीने मदत मिळणं गरजेचे आहे अशी देवेंद्र फडणवीस यांची मागणी आहे. आता आणेवारी ऐवजी सरसकट मदत मिळायला पाहिजे असं म्हटलं आहे. यावेळेस त्यांनी शेतकर्यांनाही आत्महत्या न करण्याचं आवाहन केले आहे. विदर्भात सध्या कापूस, सोयाबीन या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Maharashtra State New Housing Policy: 'माझे घर-माझे अधिकार', राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण जाहीर; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement