Floating Stone In Sindhudurg: सिंधुदुर्ग जिल्हयात आढळला पाण्यावर तरंगणारा दुर्मिळ दगड

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाण्यावर तरंगणारा दुर्मिळ दगड सापडला आहे. वेंगुर्ला येथील समुद्रकिनाऱ्यावर घुंगुरकाठी सिंधुदुर्ग संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत आणि कवयित्री डॉ. सई लळीत यांना यांना हा दगड सापडला.

Floating Stone In Sindhudurg

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाण्यावर तरंगणारा दुर्मिळ दगड सापडला आहे. वेंगुर्ला येथील समुद्रकिनाऱ्यावर घुंगुरकाठी सिंधुदुर्ग संस्थेचे अध्यक्ष सतीश लळीत आणि कवयित्री डॉ. सई लळीत यांना यांना हा दगड सापडला. हा दगड भूगर्भ शास्त्रज्ञ डॉ. एम. के. प्रभू यांना हा दगड दाखवला असता त्यांनी दुर्मिळ असे या दगडाचे वर्णन केले. हा दगड ज्वालामुखीजन्य सच्छिद्र खडक असल्याचेही ते म्हणाले.

ट्विट

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement