Mankhurd Fire: मुंबईतील मानखूर्द येथे मंडला बाजाराच्या गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी

पहाटे 3 वाजता आग लागल्याची माहिती मिळाल्या नंतर अग्निशमन दलाच्या 12 गाड्या, 10 टँकर आणि 150 अग्निशमन दल अग्निशमन कार्यासाठी तैनात करण्यात आले आहे.

Mankhurd Fire (Photo Credit - Instagram)

मुंबईतील  (Mumbai) मानखुर्द (Mankhurd) भागातील मंडला भंगार बाजाराच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. पहाटे 3 वाजता आग लागल्याची माहिती मिळाल्या नंतर अग्निशमन दलाच्या 12 गाड्या, 10 टँकर आणि 150 अग्निशमन दल अग्निशमन कार्यासाठी तैनात करण्यात आले आहे. कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement