नागपूरमध्ये मेडिकल चौक परिसरात चालत्या बसला आग लागल्याचे वृत्त समोर आले आहे. सध्या अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे.
महाराष्ट्र: नागपुर में मेडिकल चौक पर चलती बस में आग लग गई। जानकारी मिलने तक घटनास्थल पर दमकल की गाड़ियां आग बुझाने के लिए पहुंच चुकी हैं। pic.twitter.com/UtZVQSqifo
— ANI_HindiNews (@AHindinews) March 31, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)