Mumbai Fire: भायखळा परिसरातील मुस्तफा बाजारजवळील लाकडाच्या गोदामाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी

अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Mumbai Fire (Photo Credit - Twitter)

मुंबईतील भायखळा परिसरातील मुस्तफा बाजारजवळील लाकडाच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Tweet

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement