महाराष्ट्र: विद्यार्थी शिष्यवृत्ती व फ्रिशिपच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढवली

विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यासाठी 30 एप्रिल 2021 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.

Vijay Wadettiwar (Photo Credits: FB)

विद्यार्थी शिष्यवृत्ती व फ्रिशिपच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यासाठी 30 एप्रिल 2021 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement