Mumbai Local Train Update: मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकल ट्रेन सेवा 10 ते 15 मिनिटे संथ गतीने
मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकल ट्रेन सेवा 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे हजारो प्रवाशांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्यासाठी वेळ लागत आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकल ट्रेन सेवा 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे हजारो प्रवाशांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्यासाठी वेळ लागत आहे. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. मॉन्सून अपडेट्समध्ये पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांचा हवाला देत सकाळी 9:30 वाजता ट्विट केले की, चर्चगेट ते डहाणू रोड आणि माहीम ते गोरेगाव दरम्यान हार्बर मार्गावर ट्रेन्स सामान्यपणे धावत आहेत. भारतीय हवामान खात्याने (IMD) पश्चिम किनारपट्टीवरील अनेक भागांसाठी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. ज्यात मुंबई, ठाणे, रत्नागिरी यासह काही भागांचा समावेश आहे.
पहा ट्विट
पहा ट्विट
Advertisement
संबंधित बातम्या
Mumbai Roads: 'मुंबईतील सर्व खोदलेले रस्ते 31 मे पर्यंत पूर्ण करा, नवीन रस्त्यांचे काम नको'; Ashish Shelar यांचे बीएमसीला निर्देश
Mumbai IMD Weather Forecast: मान्सूनपूर्व पाऊस सुरूच; मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी Yellow Alert; जाणून घ्या आयएमडी हवामान अंदाज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Maharashtra Lottery Result: पद्यिनी, महा. गजलक्ष्मी मंगळ, गणेशलक्ष्मी शुभ, महा. सह्याद्री महालक्ष्मी लॉटरीची आज सोडत; lottery.maharashtra.gov.in वर घ्या जाणून निकाल
Advertisement
Advertisement
Advertisement