Mamata Banerjee आजपासून त्यांच्या दोन दिवसीय मुंबई दौर्यादरम्यान Maharashtra CM Uddhav Thackeray यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे भेट टाळणार
काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या सर्व्हायवल स्पाईनवर एक शस्त्रक्रिया झाली आहे.
Mamata Banerjee आजपासून दोन दिवसीय मुंबई दौर्या येणार आहेत. यापूर्वी त्यांनी मुंबै दौर्या दरम्यान Maharashtra CM Uddhav Thackeray यांच्याशी भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा करणार असल्याची माहिती दिली होती पण आता उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे भेट टाळणार असल्याचं समोर आलं आहे.काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या सर्व्हायवल स्पाईनवर एक शस्त्रक्रिया झाली आहे.
ANI Tweet
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)