मलबार हिल परिसरात बाणगंगा तलावात मृत माशांचे थवे

मलबार हिल परिसरात बाणगंगा तलावात मृत माशांचे थवे आढळत आहेत.

मुंबईच्या मलबार हिल परिसरात बाणगंगा तलावात मृत माशांचे थवे आढळत आहेत. मागील 3 दिवसांपासून हा प्रकार घडत असून स्थानिकां कडून ते हटवण्याचं काम सुरू असल्याचं सांगण्यात आले आहे. बाणगंगेवर अनेक धार्मिक विधि देखील केले जातात.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement