Bhim Jayanti 2022: नांदेडमध्ये सलग अठरा तास अभ्यासाचा उपक्रम राबवत महामानव डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांची जयंती साजरी

तसेच जंयतीनिमित्त नागरिकांनकडून नवीव नवीन उपक्रम राबवत आहे. दरम्यान नांदेडमध्ये सलग अठरा तास अभ्यासाचा उपक्रम राबवत महामानव डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांची जयंती साजरी.

Photo Credit - twitter

Bhim Jayanti 2022 यंदा 2 वर्षांनंतर पहिल्यांदा कोविड निर्बंधमुक्त वातावरणामध्ये साजरी होत आहे. तसेच जंयतीनिमित्त नागरिकांनकडून नवीव नवीन उपक्रम राबवत आहे. दरम्यान नांदेडमध्ये  सलग अठरा तास अभ्यासाचा उपक्रम राबवत महामानव डॉ. बाबासाहेबआंबेडकर यांची जयंती साजरी.

Tweet